![]() |
Add caption |
आज आमच्या शाळेत होळी साजरी झाली...शाळे भोवतालचा कचरा गोळा करून...लाकूड जाळू नये..हे इंधन महत्वाचे आहे ...होळी लहान करा-पोळी दान करा, असे श्री निकते सर यानी सांगितले..मुअ श्री निलेवाड, श्री काळे, श्रीमती बडे, श्री राठोड, श्री सूर्यवंशी,श्रीमती महाजन, श्रीमती वाघमोडे, श्रीमती शिंदे, श्रीमती कराड, श्रीमती वाघमारे, श्रीमती घाडगे, श्रीमती जाधव, यानी पूजा करून होळी पेटवली.. सर्व शिक्षक व शिक्षिका व मुले, मुली हजर होते...