नवे वर्ष सुरू झाल्यानंतर काहीतरी नवीन करावे म्हणून मुलांना 'डायरी लेखन' (English).चा प्रस्ताव सांगितला.
45 मुलांनी प्रतिसाद दिला...त्यांना past tense ची थोडी माहिती दिली...त्यातील काही निवडक...यातील चुका फक्त सांगत आहे..डायरीवर खाडाखोड नको आणि सही पण नको असे मी म्हणतो..आपले मत काय?