रविवार, ४ डिसेंबर, २०२२

भन्नाट गाणे : म्हणी शिकवणारे

 

    हे भन्नाट गाणे मनोरंजन करणारे व सोबतच म्हणी शिकवणारे आहे ! एकदा आनंद घ्या दुसऱ्या वेळी वही पेन घेवून लिहिण्याचा प्रयत्न करा. गाण्यात असलेल्या सर्व म्हणीची उत्तरे लिहिण्यासाठी फार्म दिलेला आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे मनोरंजन आणि सोपी परीक्षाही ! सबमिट केल्यानंतर तुमची उत्तरे चूक की बरोबर हे पण कळेल.

 
अशा पद्धतीने अभ्यास देण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला? या पेजच्या सर्वात खाली आपली प्रतिक्रिया देण्यासाठी "टिप्पणी पोस्ट करा" असे दिलेले आहे, आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे. 

या ब्लॉगवर NMMS तसेच 8th Scholarship साठी सराव परीक्षा उपलब्ध आहेत, "मुख्यपृष्ठ" असे दिसल्यानंतर बाजूला असलेल्या ">" चिन्हावर बोट ठेवा.  

  तुम्हाला मिळालेले एकूण गुण पाहण्यासाठी थोडे वरच्या बाजूला स्क्रोल करून View Score वर बोट ठेवा. तुम्हाला मिळालेले गुण आणि चूक/बरोबर उत्तरे दिसतील. 

8 वी स्कॉलरशीप मराठी : शब्दसमूहाची सराव परीक्षा


 ८ वी स्कॉलरशीप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 
मराठी विषयातील शब्दसमूहाची सराव परीक्षा. गुगल फॉर्मच्या मद्तीने होणाऱ्या या प्रकारच्या सराव परीक्षा फक्त आमच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत ज्यातून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल. चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घ्या आणि अभ्यास करून काही दिवसांनी पुन्हा सराव करा. या ब्लॉगची लिंक आपल्या मित्र/मैत्रिणी, नातेवाईक यांना पाठवण्यास विसरू नका. NMMS च्या सराव परीक्षाही या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.