परळी तालुक्यातील नूतन परळी केंद्रात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी कार्यरत असलेले श्री चंद्रशेखर शिवलिंगप्पा फुटके यांना जिल्हा परिषद बीड ने या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार नामदार जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला. पत्नी सुजाता सह श्री फुटके