School Related Words
• Schools
Primary school प्राथमिक शाळा
Middle school पूर्व माध्यमिक शाळा
Secondary School
माध्यमिक शाळा
Higher secondary school
उच्च माध्यमिक शाळा
• Nursery बाल गृह
• kindergarten (KG) बालवाडी /बालविहार / बालोद्यान
LKG (Lower Kindergarten)
पहिला शैक्षणिक टप्पा ज्यात 3 ते 4 वर्षाची लहान मुले पहिल्यांदा शाळेत जातात जेथे त्यांना प्राथमिक गोष्टी आणि लिहायला-वाचायला शिकवले जाते.
UKG (Upper Kindergarten) दुसरा शैक्षणिक टप्पा ज्यात चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लहान मुलांना शिक्षण दिले
जाते. या दोन्ही टप्प्यात विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला जातो.
सर्वात
प्रथम मुलं नर्सरी आणि LKG मध्ये शिक्षण
घेतात. दोन्ही ठिकाणी
शिक्षण झाल्यानंतर त्यांना UKG मध्ये प्रवेश मिळतो.
UKG हा
पहिलीच्या वर्गात जाण्यापूर्वीचा टप्पा असतो.
Staff कर्मचारी
• Head
master/ head mistress मुख्याध्यापक, मुख्याध्यापिक
• Teacher शिक्षक
• P.T.
teacher (Physical education teacher) क्रिडा शिक्षक
• Drawing teacher
चित्रकला शिक्षक
• Music
teacher संगीत शिक्षक
• Class
teacher वर्ग शिक्षक
• Clerk कारकून
• Peon चपराशी/
• Gardener
माळी
• Black
board, White board काळा फळा, पांढरा फळा
• Pen पेन
• White board marker/Dry Erase Marker पांढ-या फळ्यावर लिहीण्याचा पेन
• Marker pen खुणा करण्यासाठी वापरात येणारा पेन
• Permanent marker pen पक्या खुणा करण्यासाठी वापरात येणारा पेन
• Ball pen
बॉल पेन
• Sketch pen रंग कामाचा पेन
• Refill रिफिल, बॉल पेनची कांडी
• Pencil लेखणी
• Lead pencil शिस् पेन्सिल
• Paper कागद
• Ruled paper / lined paper रेखांकित कागद
(Writing paper printed with lines as a guide
for handwriting.)
• Blotting paper टिप कागद
• Drawing
paper चित्रकलेसाठी वापरात येणारा जाड कागद
• Book पुस्तक
• note
book वही
• School
bag शालेय साहित्य शाळेत नेण्यासाठी वापरली जाणारी बॅग
• Water
bottle पाण्याची बाटली
• Compass
box कंपास बॉक्स
• Ruler रेषा मारण्या साठी उपयोगात येणारी पट्टी
• Eraser खोड रबर
• Pencil
sharpener गिरमीट
• Uniform गणवेश
• Classroom
वर्ग खोली
• Monitor वर्ग प्रतिनिधी
• Table टेबल
• Chair खुर्ची
• Bench बाक/ बाकडे
• Window खिडकी
• Door दरवाजा
• Playground खेळाचे मैदान
• Gate गेट, द्वार
• Gate
keeper द्वारपाल
• Pad पॅड
• Examination
परीक्षा
• Semester सत्र परीक्षा
• Annual Examination वार्षिक परीक्षा
• Paper कागद
• Paper pin
टाचणी
• Clips क्लिप,
• Stapler
machine स्टॅप्लर मशिन
• Stapler
pins स्टॅप्लर पिना
• Punch कागदाला एकाच वेळी 2 छिद्रे पाडणारे यंत्र
• File फाईल
• Poster भिंती पत्रिका
• Staff वृंद
• Notice
board सूचना फलक
• Uniform गणवेश
• Rough
notebook रफ वही
• homework गृह पाठ
• Slate लिहिण्याची पाटी
• Bell घंटा/घंटा
• Gathering
स्नेह सम्मेलन
• Teaching
शिकवण
• Training
प्रशिक्षण
• Tuition शिकवणी
• Academic
year शैक्षणिक वर्ष
• Hall मोठी खोली
• Auditorium सभागृह
• Institute
संस्था
• Scholarship
शिष्यवृत्ती
• Library ग्रंथालय
• Librarian
ग्रंथपाल
संकलन : श्री मनोहर होळंबे