शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

म्हणी ओळखा - अभ्यास वाढवा!










 




वर दिलेल्या बोर्डावर पहिल्या चार म्हणीतील शब्द वेगवेगळ्या जागी जाऊन बसले आहेत, त्यांना त्यांच्या योग्य जागी बसवून अर्थपूर्ण म्हण तयार करा व उत्तरे आपल्या वहीत लिहून ठेवा. उद्या या म्हणीची उत्तरे दिली जातील. 

(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथील उपक्रम- शालेय मंत्रिमंडळाचे सदस्य वरील म्हणी दररोज लिहून त्यांची उत्तरे स्विकारून लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीस देतात)