NMMS सराव परीक्षा : इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
NMMS सराव परीक्षा : इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

फक्त 55 टक्के लोक हे वाचू शकतात!


 फक्त ५५ टक्के लोक हे वाचू शकतात! 
आपला मेंदू किती सामर्थ्यवान आहे आणि सतत उजळणी केल्याने (विशिष्ट शब्द सातत्याने आपल्या डोळ्यासमोरून गेल्याने) त्याचे चित्र मेंदूने कसे संरक्षित केलेले असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वरील चित्र आहे. यातील शब्दांच्या ज्यांच्या स्पेल्लिंग पूर्वी पक्क्या आहेत (खूपदा नजरेसमोरून गेल्या आहेत)  त्याच विद्यार्थ्यांना किंवा इतरांना हे सहज वाचता येईल... 😁 मजेशीरच आहे नक्की....😃 आपल्या मेंदूची अद्भुत शक्ती दाखवणारे! 


स्पेलिंग महत्वाच्या नाहीत असा समज काहींचा होऊ शकतो परंतु माझ्या मते ज्यांनी यातील एकही मूळ शब्द (योग्य स्पेलिंगसह) यापूर्वी पाहिलेला नसेल त्यांना हे वाचता येईल का? दोन्ही प्रयोग करून तर पहा!! आपले मत कमेंट मध्ये (टिप्पणी) वाचायला आवडेल!!  

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

NMMS गणित विषयाची सराव परीक्षा 1


गणित विषयाची खालील घटकावर सराव परीक्षा आधारित आहे. 

१.परिमेय व अपरिमेय संख्या   २.समांतर रेषा व छेदिका  ३.घातांक व घनमूळ   ४.त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा  ५.विस्तार सूत्रे    ६.चलन   ७.चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार  ८.बैजिक राशींचे अवयव  ९.सूट व कमिशन 


➡️➡️➡️➡️➡️➡️
NMMS परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहो, आपण खालील सराव परीक्षा सोडवल्या नसतील तर लिंक  देत आहे. (प्रश्नांची संख्या वाढवण्यात आलेली आहे) तुम्हाला परीक्षेतील यशासाठी खूप खूप शुभेच्छा! 💐


इतिहास : https://www.shekharphutke.in/2022/11/nmms_080075268.html 
भूगोल :  https://www.shekharphutke.in/2022/11/nmms.html 
नागरिकशास्त्र https://www.shekharphutke.in/2022/11/nmms_22.html
विज्ञान Part 1 : https://www.shekharphutke.in/2022/11/nmms_23.html 
विज्ञान Part 2 : https://www.shekharphutke.in/2022/11/nmms-part-2.html