फक्त 55 टक्के लोक हे वाचू शकतात!
फक्त ५५ टक्के लोक हे वाचू शकतात!
आपला मेंदू किती सामर्थ्यवान आहे आणि सतत उजळणी केल्याने (विशिष्ट शब्द सातत्याने आपल्या डोळ्यासमोरून गेल्याने) त्याचे चित्र मेंदूने कसे संरक्षित केलेले असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वरील चित्र आहे. यातील शब्दांच्या ज्यांच्या स्पेल्लिंग पूर्वी पक्क्या आहेत (खूपदा नजरेसमोरून गेल्या आहेत) त्याच विद्यार्थ्यांना किंवा इतरांना हे सहज वाचता येईल... 😁 मजेशीरच आहे नक्की....😃 आपल्या मेंदूची अद्भुत शक्ती दाखवणारे!
स्पेलिंग महत्वाच्या नाहीत असा समज काहींचा होऊ शकतो परंतु माझ्या मते ज्यांनी यातील एकही मूळ शब्द (योग्य स्पेलिंगसह) यापूर्वी पाहिलेला नसेल त्यांना हे वाचता येईल का? दोन्ही प्रयोग करून तर पहा!! आपले मत कमेंट मध्ये (टिप्पणी) वाचायला आवडेल!!
I missed two times except that I read all sentence fluently
उत्तर द्याहटवाWlel Dnoe Sir !
हटवाI could read everything very fast
उत्तर द्याहटवाVrey Ncie!
हटवाYes I can.... Very nice and its very important for activation of the brain by both the sides.
उत्तर द्याहटवाVrey creroct !
हटवाNice sr
उत्तर द्याहटवा