शाळेचा पहिला दिवस 17 जून 2013 हा शिक्षण प्रवेशौत्सव म्हणून साजरा झाला. प्रवेश दारावर मोठी रांगोळी, नव्या मुलांच्या हातात गुलाबाची फुले, ढोल-ताशा, प्रवेश दिंडी, हे चित्र खूप छान होते...सरपंच श्री दशरथ मुंडे, उपसरपंच श्री बालाजी मुंडे, तंटा मुक्त समिती अध्यक्ष श्री वाल्मिक मुंडे व मान्यवर उप
स्थित होते.
सोमवार, १७ जून, २०१३
मंगळवार, २६ मार्च, २०१३
होळी लहान करा...पोळी दान करा..
![]() |
Add caption |
आज आमच्या शाळेत होळी साजरी झाली...शाळे भोवतालचा कचरा गोळा करून...लाकूड जाळू नये..हे इंधन महत्वाचे आहे ...होळी लहान करा-पोळी दान करा, असे श्री निकते सर यानी सांगितले..मुअ श्री निलेवाड, श्री काळे, श्रीमती बडे, श्री राठोड, श्री सूर्यवंशी,श्रीमती महाजन, श्रीमती वाघमोडे, श्रीमती शिंदे, श्रीमती कराड, श्रीमती वाघमारे, श्रीमती घाडगे, श्रीमती जाधव, यानी पूजा करून होळी पेटवली.. सर्व शिक्षक व शिक्षिका व मुले, मुली हजर होते...
शनिवार, १६ मार्च, २०१३
वार्षिक स्नेह संमेलन २०१३ च्या निमात्ताने ग्रामस्त मंडळी शाळेला बरीच रक्कम बक्षीस म्हणून देतात....या पैश्याचा हा सदुपयोग...२०११ मध्ये व्हाईट बोर्ड तर या वर्षी कपाट (कबुतरखाना)... सरपंच श्री दशरथ मुंडे, उपसरपंच श्री बालाजी मुंडे, शाशिस अध्यक्ष श्री मदननाना काळे, शाशिस उपाध्यक्ष श्री नागनाथ पारधे, मुअ श्री निलेवाढ सर सोबत दिसत आहेत
शुक्रवार, १५ मार्च, २०१३
बुधवार, ६ मार्च, २०१३
मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)