शालेय मंत्रीमंडळ विभागप्रमुख श्री निकते यांनी नियोजन केल्याप्रमाणे निवडणुका शांततेत पार पडल्या..(हो आपल्या नेहमीच्या लोकशाही सारखे नाही)
36 पैकी 12 उमेदवार ( ते सगळे हुशार आहेत म्हणून त्यांना मते मिळाली...आमचे मतदार खरेच छान आहेत) निवडले..1 शिक्षकांनी निवडला..
13 मंत्र्यांना शपथ दिली..आता ते कामाला लागले आहेत..