सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

शालेय मंत्री मंडळ शपथ विधी समारंभ-लोकशाही पद्धतीने (अर्ज भरने, मागे घेणे, प्रचार करने, मतदान घेणे) निवडी होतात

विद्या हातात घेऊन शालेय मंत्रिमंडळाची आणि स्वत: व मित्र मिळून अभ्यास करण्याची शपथ घेताना मंत्रिमंडळ
 मुख्याध्यापक श्री निलेवाड व शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री प्रकाश काळे 
मंत्री मंडळाची कामे सांगताना श्री फुटके सर 
आपले मनोगत व्यक्त करताना मंत्री कु. अंजली रामकिसन कदम 

मंत्रीमंडळ आपले काम चांगले करील अशी शुभेच्छा  देत आपले विचार मांडताना श्रीमती गोपनपाळे मॅडम  

माझ्या शाळेतील वक्तृत्व स्पर्धा

वक्तृत्व स्पर्धा आयोजक श्री निकते सर 

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

Balmohavtsav at Wadgaon

केंद्र प्रमुख श्री बालासाहेब डांगे मुलांना प्रोत्साहन देताना 
सामाजिक विषय घेउन नाटिका सादर करताना विद्यार्थी
   

सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

पुस्तक प्रदर्शनचे उदघाटन


 
रूपए ३ हजार ची पुस्तके शालेस भेट देणारे श्री डी जी महाजन सर , पुस्तक प्रदर्शन चे उदघाटन करताना