सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

काव्यांजली _ मराठी चारोळ्या. प्रेरणा देणारी चारोळी शाळेच्या फलकावर मुलांसाठी दररोज लिहिली जात होती.

                                                            

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहारी या शाळांमध्ये दररोज प्रेरणा देणारी मराठी चारोळी लिहिली जात होती. काही वेळा त्या फलकाचे फोटो घेतले गेले. त्याचा हा संग्रह काव्यरसिकांना निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करतो. अनेक मान्यवर कवी/कवयत्री यांच्या या चारोळ्या आहेत.  








  1.                                                 

  2.  



  3.  


  4.  

शालेय मंत्री मंडळ शपथ विधी समारंभ-लोकशाही पद्धतीने (अर्ज भरने, मागे घेणे, प्रचार करने, मतदान घेणे) निवडी होतात

विद्या हातात घेऊन शालेय मंत्रिमंडळाची आणि स्वत: व मित्र मिळून अभ्यास करण्याची शपथ घेताना मंत्रिमंडळ
 मुख्याध्यापक श्री निलेवाड व शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री प्रकाश काळे 
मंत्री मंडळाची कामे सांगताना श्री फुटके सर 
आपले मनोगत व्यक्त करताना मंत्री कु. अंजली रामकिसन कदम 

मंत्रीमंडळ आपले काम चांगले करील अशी शुभेच्छा  देत आपले विचार मांडताना श्रीमती गोपनपाळे मॅडम  

माझ्या शाळेतील वक्तृत्व स्पर्धा

वक्तृत्व स्पर्धा आयोजक श्री निकते सर