रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

सेमी इंग्लीश- उपक्रम



सेमी इंग्लीश ची 5 वी ते 7 वी ची मूले दुपारी मोठ्या सुट्टीत गटात बसून वेगवेगळे उपक्रम करतात..जसे चित्राबद्दल माहिती सांगणे..स्टोरी टेल्लिंग..इंग्रजी खेळ खेळणे...हे सर्व इंग्रजीत होत असल्याने त्यांना खूप फायदा होतो..

शालेय मंत्री मंडळ शपथ विधी समारंभ 2013






शालेय मंत्रीमंडळ विभागप्रमुख श्री निकते यांनी नियोजन केल्याप्रमाणे निवडणुका शांततेत पार पडल्या..(हो आपल्या नेहमीच्या लोकशाही सारखे नाही)
36 पैकी 12 उमेदवार ( ते सगळे हुशार आहेत म्हणून त्यांना मते मिळाली...आमचे मतदार खरेच छान आहेत) निवडले..1 शिक्षकांनी निवडला..
13 मंत्र्यांना शपथ दिली..आता ते कामाला लागले आहेत..