300 विद्दर्थ्यांना पेस्ट व ब्रश वाटप
परळी डेंटल मेडीकल असोसिएशन, परळी मेडीकल असोसिएशन व कोलगेट कंपनी यांच्या वतीने वीटभट्टी कामगार मुलांची संख्या लक्षात घेवून 300 विद्दर्थ्यांना पेस्ट व ब्रश वाटप करण्यात आले. यावेळी हभप भागवताचार्य डॉ. तुकाराम महाराज मुंडे, डॉ.राजाराम मुंडे,हभप रामेश्वर कोकाटे महाराज यांची उपस्थिती होती.
हा उपक्रम राबवण्यसठी सहकार्य करून हे ब्रश मिळवून दिल्याबद्दल डॉक्टर श्री संतोष मुंडे, परळी यांचे सर्वांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा