आज आमच्या शाळेत ७ वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री काळे बाळासाहेब हे तर अतिथी म्हणून सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. श्रीमती जोशी रेखा यांनी ' या लाडक्या मुलानो, तुम्ही मला आधार' हे गीत सादर करून खास सुरूवात केली. ६ वी वर्गाच्या वतीने हा समारंभ आयोजित केला गेला.
या वेळी श्रीमती कराड वंदना, वर्गशिक्षिका श्रीमती सरिता महाजन यांनी आपल्या भावना व्यकत केल्या.
७ वी वर्गातर्फे शाळेला एक फ्लोवरपॉट व एक टेबलक्लोथ भेट देण्यात आला.
श्री काळे यांच्या मार्गदर्शनानंतर अल्पोपहार देऊन कार्यक्रम संपला. सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर फुटके यांनी केले.

Bharii
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवा