जणू पंढरी नगरी झाली स्कॉलर केजी स्कूल
स्कॉलर केजी स्कूल परळी वैजनाथ या शाळेची आषाढी वारी साक्षरतेची वारी म्हणून काढण्यात आली. साक्षरतेचे महत्व म्हणजेच शिक्षणाचे महत्त्व सर्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न या वारीच्या दिंडी मधून करण्यात आला.
पालकांनी आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशभूषेमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने नटून शाळेत आणले होते.
छोटे असूनही विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने दिंडीमध्ये साक्षरतेच्या घोषणा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा