बुधवार, ४ जानेवारी, २०२३
गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२
बुधवार, २१ डिसेंबर, २०२२
8 वी स्कॉलरशीप : English Vocabulary
लवकरच होणाऱ्या ८ वी स्कॉलरशीप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी English विषयातील Vocabulary सराव परीक्षा. गुगल फॉर्मच्या मद्तीने होणाऱ्या या प्रकारच्या सराव परीक्षा आमच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत ज्यातून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल.
चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घ्या आणि अभ्यास करून काही दिवसांनी पुन्हा सराव करा.
या ब्लॉगची लिंक आपल्या मित्र/मैत्रिणी, नातेवाईक यांना पाठवण्यास विसरू नका. NMMS च्या सराव परीक्षाही या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द : सराव परीक्षा साठी येथे बोट ठेवा 👇 https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post.html
मराठी विषयातील पारिभाषिक शब्द सराव परीक्षा साठी येथे बोट ठेवा 👇
https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post_4.html
आलंकारिक शब्द सराव परीक्षेसाठी येथे बोट ठेवा 👇
https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post_7.html
मराठी विषयातील साहित्यिकांची टोपण नावे व त्यांची ग्रंथ संपदा याबाबत सराव परीक्षेसाठी येथे बोट ठेवा 👇
https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post_14.html
८ वी स्कॉलरशीप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील सामासिक शब्द सराव परीक्षेसाठी येथे बोट ठेवा 👇
https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post_16.html