गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२
बुधवार, १४ डिसेंबर, २०२२
8 वी स्कॉलरशीप : साहित्यिकांची टोपण नावे व त्यांची ग्रंथ संपदा
लवकरच (फेब्रुवारी 2023) होणाऱ्या ८ वी स्कॉलरशीप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील साहित्यिकांची टोपण नावे व त्यांची ग्रंथ संपदा याबाबत सराव परीक्षा. गुगल फॉर्मच्या मद्तीने होणाऱ्या या प्रकारच्या सराव परीक्षा आमच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत ज्यातून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल.
चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घ्या आणि अभ्यास करून काही दिवसांनी पुन्हा सराव करा.
या ब्लॉगची लिंक आपल्या मित्र/मैत्रिणी, नातेवाईक यांना पाठवण्यास विसरू नका. NMMS च्या सराव परीक्षाही या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द : सराव परीक्षा साठी येथे बोट ठेवा https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post.html
मराठी विषयातील पारिभाषिक शब्द सराव परीक्षा साठी येथे बोट ठेवा
https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post_4.html
आलंकारिक शब्द सराव परीक्षेसाठी येथे बोट ठेवा
https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post_7.html
बुधवार, ७ डिसेंबर, २०२२
8 वी स्कॉलरशीप : आलंकारिक शब्द सराव परीक्षा
लवकरच (फेब्रुवारी 2023) होणाऱ्या ८ वी स्कॉलरशीप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील आलंकारिक शब्द सराव परीक्षा. गुगल फॉर्मच्या मद्तीने होणाऱ्या या प्रकारच्या सराव परीक्षा फक्त आमच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत ज्यातून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल.
चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घ्या आणि अभ्यास करून काही दिवसांनी पुन्हा सराव करा. या ब्लॉगची लिंक आपल्या मित्र/मैत्रिणी, नातेवाईक यांना पाठवण्यास विसरू नका.
NMMS च्या सराव परीक्षाही या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द : सराव परीक्षा साठी येथे बोट ठेवा https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post.html
मराठी विषयातील पारिभाषिक शब्द सराव परीक्षा साठी येथे बोट ठेवा
रविवार, ४ डिसेंबर, २०२२
भन्नाट गाणे : म्हणी शिकवणारे
हे भन्नाट गाणे मनोरंजन करणारे व सोबतच म्हणी शिकवणारे आहे ! एकदा आनंद घ्या दुसऱ्या वेळी वही पेन घेवून लिहिण्याचा प्रयत्न करा. गाण्यात असलेल्या सर्व म्हणीची उत्तरे लिहिण्यासाठी फार्म दिलेला आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे मनोरंजन आणि सोपी परीक्षाही ! सबमिट केल्यानंतर तुमची उत्तरे चूक की बरोबर हे पण कळेल.
अशा पद्धतीने अभ्यास देण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला? या पेजच्या सर्वात खाली आपली प्रतिक्रिया देण्यासाठी "टिप्पणी पोस्ट करा" असे दिलेले आहे, आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
या ब्लॉगवर NMMS तसेच 8th Scholarship साठी सराव परीक्षा उपलब्ध आहेत, "मुख्यपृष्ठ" असे दिसल्यानंतर बाजूला असलेल्या ">" चिन्हावर बोट ठेवा.
तुम्हाला मिळालेले एकूण गुण पाहण्यासाठी थोडे वरच्या बाजूला स्क्रोल करून View Score वर बोट ठेवा. तुम्हाला मिळालेले गुण आणि चूक/बरोबर उत्तरे दिसतील.
8 वी स्कॉलरशीप मराठी : शब्दसमूहाची सराव परीक्षा
८ वी स्कॉलरशीप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील शब्दसमूहाची सराव परीक्षा. गुगल फॉर्मच्या मद्तीने होणाऱ्या या प्रकारच्या सराव परीक्षा फक्त आमच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत ज्यातून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल.
चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घ्या आणि अभ्यास करून काही दिवसांनी पुन्हा सराव करा. या ब्लॉगची लिंक आपल्या मित्र/मैत्रिणी, नातेवाईक यांना पाठवण्यास विसरू नका. NMMS च्या सराव परीक्षाही या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
गुरुवार, १ डिसेंबर, २०२२
8 वी स्कॉलरशीप : मराठी : शब्दसमूहाची सराव परीक्षा
८ वी स्कॉलरशीप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील शब्दसमूहाची सराव परीक्षा. गुगल फॉर्मच्या मद्तीने होणाऱ्या या प्रकारच्या सराव परीक्षा फक्त आमच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत ज्यातून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल. चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घ्या आणि अभ्यास करून काही दिवसांनी पुन्हा सराव करा. या ब्लॉगची लिंक आपल्या मित्र/मैत्रिणी, नातेवाईक यांना पाठवण्यास विसरू नका. NMMS च्या सराव परीक्षाही या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
८ वी स्कॉलरशीप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील शब्दसमूहाची सराव परीक्षा. गुगल फॉर्मच्या मद्तीने होणाऱ्या या प्रकारच्या सराव परीक्षा फक्त आमच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत ज्यातून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल. चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घ्या आणि अभ्यास करून काही दिवसांनी पुन्हा सराव करा. या ब्लॉगची लिंक आपल्या मित्र/मैत्रिणी, नातेवाईक यांना पाठवण्यास विसरू नका. NMMS च्या सराव परीक्षाही या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२
NMMS गणित विषयाची सराव परीक्षा 1
गणित विषयाची खालील घटकावर सराव परीक्षा आधारित आहे.
१.परिमेय व अपरिमेय संख्या २.समांतर रेषा व छेदिका ३.घातांक व घनमूळ ४.त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा ५.विस्तार सूत्रे ६.चलन ७.चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार ८.बैजिक राशींचे अवयव ९.सूट व कमिशन
➡️➡️➡️➡️➡️➡️
NMMS परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहो, आपण खालील सराव परीक्षा सोडवल्या नसतील तर लिंक देत आहे. (प्रश्नांची संख्या वाढवण्यात आलेली आहे) तुम्हाला परीक्षेतील यशासाठी खूप खूप शुभेच्छा! 💐
इतिहास : https://www.shekharphutke.in/2022/11/nmms_080075268.html
भूगोल : https://www.shekharphutke.in/2022/11/nmms.html
नागरिकशास्त्र https://www.shekharphutke.in/2022/11/nmms_22.html
विज्ञान Part 1 : https://www.shekharphutke.in/2022/11/nmms_23.html
विज्ञान Part 2 : https://www.shekharphutke.in/2022/11/nmms-part-2.html
शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२
NMMS विज्ञान सराव परीक्षा Part 2
८ वी तील विद्यार्थ्यांसाठी NMMS ची परीक्षा आहे. काही दिवस त्यांच्या हातात आहेत. त्यांचा सराव व्हावा म्हणून गुगल फॉर्मच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या पेपरमध्ये बरोबर उत्तर सांगण्याची व मार्क्स देण्याची सेटिंग केली आहे. Part 2: NMMS विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांचा सराव यातून चांगला होईल ही अपेक्षा. कृपया ही लिंक इतर विद्यार्थ्यांना पाठवा.
बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२
NMMS विज्ञान सराव परीक्षा Part 1
इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी NMMS ची परीक्षा आहे. काही दिवस त्यांच्या हातात आहेत. त्यांचा सराव व्हावा म्हणून गुगल फॉर्मच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या पेपरमध्ये बरोबर उत्तर सांगण्याची व मार्क्स देण्याची सेटिंग केली आहे. NMMS विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांचा सराव यातून चांगला होईल ही अपेक्षा. कृपया ही लिंक इतर विद्यार्थ्यांना पाठवा.
मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२
अशी करून द्या कुटुंबातील सदस्यांची इंग्रजीत ओळख Introduction of Family members
Helpful sentences for family introduction आपल्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून देताना उपयुक्त असलेली काही English वाक्ये खाली दिली आहेत.
At first पहिले वाक्य खालीलपैकी कोणतेही एक घेऊ शकता
"I would like to introduce you....."
"It's a pleasure to introduce..."
"I would like to introduce..."
"I would like to present..."
"May I introduce..."
"May I present..."
"This is..."
Her/His name .... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीचे नाव सांगा
Her/his name is...
She/he is ....
Age .... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीचे वय सांगा
Her/his age is ..
She/he is ..... Years old.
She/he is 35.
Profession .... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीचा व्यवसाय सांगा
She is a home maker.
She/He is farmer/business man/service man/shopkeeper....
Way of work.... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीची काम करण्याची खुबी/खास पद्धत (चांगले गुण) सांगा
He/She is a hardworking person.
She/he works day and night......
Hobbies/qualities.... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीच्या स्वभावातील काही गुण/वैशिष्ट्ये तसेच त्यांना असणाऱ्या चांगल्या सवयी, छंद सांगा
She/He is good at .....
She/he is a very cooperative person.
He/she motivates us to do good things. Study more.
End... परिचयाचा शेवट असा करा...
I like...
I love....
Remember लक्षात ठेवा - बहुतके वेळा यात तुम्ही साध्या वर्तमान काळाचा उपयोग करत असता.
You are using simple present tense mostly.
Formula: Subject + verb (s for singular subject) + object
All the best 👍
वरील मुद्द्यांच्या आधारे आपल्या कुटुंबातील सदस्यांची ओळख आपल्या वर्गमित्रांना करून द्या.
नमुन्यादाखल असलेला व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://youtu.be/r2x5nAqzm3k
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)