श्री अनंत सोपान निकते सर यांनी इतिहास, भूगोल हे विषय शिकवले पण त्याच बरोबर शालेय मंत्री मंडळ फार छान सांभाळले..भाषण कशी करावीत हे त्यांनी फार मस्त शिकवले..त्यांच्या कार्यकाळात अनेक बक्षीस शाळेला मिळाली..विशेष म्हणजे परळी येथील तालुकास्तरावरचे रुपये 3000 चे बक्षीस.. आपले काम वेळेवर करणे आणि प्रत्येक काम निष्ठेने पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव. उपक्रमाचे रेकॉर्ड कसे ठेवावे हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. पुस्तके वाचणे आणि वाचावीत असा आग्रह सहकारी शिक्षक व विध्यर्थि यांना ते करतात.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची मुख्यमंत्री कुमारी पल्लवी काळे हिने केले. स्वागत गीत श्रीमती घाडगे यांनी गायले. श्री काळे, श्री फुटके यांनी मनोगत व्यक्त केले. आभार श्रीमती रेखा जोशी यांनी मानले.
सरांनी शाळेला खूप दिले आहे..जाताना घड्याळ देऊन वेळ कशी म्हत्वचि हे सांगितले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा