निकाल ऑनलाईन स्पर्धेचा
दैनिक मराठवाडा साथी, राजस्थानी मल्टीस्टेट आणि राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन गणेश व महालक्ष्मी सजावट स्पर्धा 2023 ला महाराष्ट्रातून अनेक कलाकार बंधू भगिनींचा प्रतिसाद मिळाला.
परीक्षकांनी विविध मुद्द्यांच्या आधारे त्याच बरोबर आवश्यक त्या स्पर्धकांना फोन करून खात्री करून तसेच अधिक माहिती घेऊन परीक्षण केले आहे. श्री सिद्धेश्वर इंगोले यांनी परीक्षक म्हणून कार्य केले आहे. लवकरच विजेत्यांना कार्यक्रमात पारितोषिके देण्यात येतील असे मुख्य संयोजक तथा दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक श्री चंदुलाल मोहनलाल बियाणी यांनी सांगितले.
निकाल खालीलप्रमाणे
*घरगुती गणपती सजावट स्पर्धा*
प्रथम श्री धनंजय स्वामी
द्वितीय श्री सोमनाथ स्वामी
तृतीय श्री सागर गावंडे
उत्तेजनार्थ सौ दीपा कलंत्री व श्री तुषार कहाणे
*गौरी सजावट स्पर्धा*
प्रथम कु नेहा रुद्रवार
द्वितीय श्री बजरंगलाल चांडक
तृतीय सौ माधवी सोळंके
*सार्वजनिक गणपती देखावा स्पर्धा*
प्रथम- वसुंधरा गणेश मंडळ लातूर
द्वितीय दत्त गणेश मंडळ अंबाजोगाई
तृतीय राजे गणेश मंडळ परळी वैजनाथ
सगळ्यांचा अभिनंदन👌🏻👌🏻... आणि परीक्षकांचा कौतुक ज्यांनी वेळात वेळ काढून घाई गडबडीत का होईना छोट्या छोट्या गोष्टीचा निरीक्षण करून या स्पर्धेचा निकाल लावण्यास मदत केली🙌🏻🙌🏻... माझी एक विनंती आहे सगळ्यांचे डेकोरेशनचे व्हिडिओ कुठेतरी अपलोड करा म्हणजे आम्ही पाहण्यास उत्सुक आहोत 😀😀
उत्तर द्याहटवाव्हिडीओ पाहण्यासाठी अजिबात घाई केली नाही. अंतिम तारीख होती 30 सप्टेंबर.... 15 दिवस शांतपणे व्हिडिओ पाहून विविध मुद्द्यांच्या आधारे निकाल तयार केला गेला आहे, शंका वाटल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास स्पर्धकांना फोन करून खात्री केली गेली आहे
हटवाविजेत्या स्पर्धकांचे देखावे पहायला मिळतील का
उत्तर द्याहटवा